logo

एंड्युज सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड

पत्ता: गुलमंडी कॉर्नर औरंगपुरा औरंगाबाद. संपर्क:9423171004 9422291397
मुख्यपृष्ठ
एंड्युज बद्दल
ग्राहक डाउनलोड करा
logo
NDUES SOLUTION PVT LTD

व्हॅल्यूएबल क्लाएंट्स :

लोकहित महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद , लोकहित महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद ,लोकहित महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद

एनड्यूज प्रणाली :

भारतात अर्थव्यवस्था इतक्या झपाट्याने बदलत आहे . त्यामुळे जीवनातील सर्व व्यवहार आता आपल्याला ऑनलाईन करावे लागत आहे. नव्हे तो जीवनाचा एक अविभाज्य घटकच बनले आहे. देशातील भ्रष्टचार थांबविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे होणाऱ्या फसवणूकीसाठी तसेच काळे धंदे थांबवण्यासाठी सरकारकडून सर्व प्रेकारे प्रयत्न होत आहेत .यासाठी आहे सर्वांच्या सहकार्याची . या सर्व अनुषगांने विचार करता आता आधार कार्ड हि एकमेव आयडेंटी (ओळख) बनली आहे . याचा फायदा सर्वांनाच होणार आहे . देशातील या महाचळ्वळीत आमचेही योगदान लाभावे हि इच्छा . या विचारामुळे मार्केटमधे www.NDues.com एक अशी वेबबेस प्रेणाली NDues Pvt. Ltd. ने सुरु केली आहे . यामुळे सर्व पतसंस्था मल्टीस्टेट ,बँक व इतर कर्ज देणाऱ्या संस्थासाठी ही वेबबेस प्रणाली खूपच फायद्याची ठरणारी आहे .

एनड्युज हि एक वेब बेस प्रणाली आसुन ती आपल्याला कॉम्पुटर लॅपटॉप व मोबाईल वर हाताळता येणार आहे -यात संस्थेकडे जर कोणी कर्ज मागणी करीत असेल तर या प्रणाली मार्फत संस्थांना कर्ज घेऊ इच्छिणारी व्यक्ती किती योग्य आहे हे कळेल .

यात सर्व कर्जधारकांची नावे संस्थान द्यावी लागतील -कोणत्याही सभासद संस्थाने लोन धारकाचे नाव आधार कार्ड पॅन कार्ड व ड्रायविंग लायसनने क्रमांक टाकल्यास तत्काळ त्याबद्दलची माहिती मिळेल म्हणजे तो कर्जदार सहकर्जदार किंवा कोणाला जमीनदार आहे हे समजेल -जर संस्थांनी आपल्या कर्जधारकाच्या नावासमोर संस्थाचे नाव दाखविण्यास परवानगी दिली तर कोणत्या संस्थेकडुन कर्ज घेतले.आहे हे लगेचच कळले -परवानगी न दिल्यास संस्थाचे नाव दाखविले जाणार नाही -पण तो कर्जदार सहकर्जदार किंवा कोणाला जमीनदार आहे का हे नक्की समजेल .

female
logo

हि प्रणाली अशी काम करते :

ndues.com चे सर्व जिल्यात प्रतिनिधी आहेत, गरज पडल्यास काही तालुके मिळून एक या प्रमाणेप्रतिनिधी दिले आहेत. संस्था स्वतः किंवा प्रतिनिधी मार्फतआपल्याकडील कर्जदाराची कर्ज घेतल्याची किंवा कर्ज फेडल्याची नोद होते प्रतिनिधी बरोबरच एका मुख्य सेवाकेंद्रा मार्फत सर्व प्रकारच्या अडचणी सोडल्या जातात सर्व माहिती तात्काळ सर्वाना साठी इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध आहे प्रत्येक आर्थिक व्यवहाराची योग्य नोंदीसाठी स्वतंत्र यंत्रणा काम करते आहे संस्थान कडून आलेल्या विचारांवर योग्य विचार करून प्रणाली समावेश करण्यासाठी स्वतंत्र डेव्हलपमेन्ट टीम काम करते संस्था प्रत्यक्ष भेटून समाधान करण्यासाठी स्वतंत्र मार्केटिंग टीम तयार आहे

उद्देश:

  पतसंस्था, बँक मल्टीस्टेट व इतर कर्ज देवाण घेवाण करत असलेल्या संस्थान साठी एकाच ठिकाणी कर्जदाराबद्दल माहिती मिळेल

  कोणत्याही संस्थेची फसवणूक होणार नाही

  कर्जदारांनी दिलेली माहिती खरी का खोटी हे तपासता येईल

  माहिती कळल्यामुळे संस्था कर्जदारची पत बगुन कर्ज देतील

  माहितीमुळे कर्ज नाकारण्याचा एक चांगला पर्याय संस्तेला तयार होईल

  माहितीमुळे एन पी ए खात्यावर अंकुश येईल

  संस्थाची वसुली वाढेल

  चांगला कर्जदार तयार होईल

  कर्जदार सहकर्जदार व जमीनदार यांना स्वतःचे महत्व कळेल .

logo
logo

वापर कसा करावा ?

या प्रणालीचा वापर करण्यासाठी कॉम्पुटर, लॅपटॉप व मोबाईल लागेल ब्राउझर मध्ये जाऊन ndues.com टाकल्यास उघडलेला साईड वर आपल्याला समोर लॉगीन करून सर्च हा पर्याय निवडावा लागेल. सर्च पर्याय मध्ये ज्या व्यक्तीची माहिती पाहिजे असेल त्या व्यक्तीचे नाव, आधार, पॅन व ड्रायविंग लायसन्स क्रमांक टाकल्यास समोर आपल्याला त्या व्यक्तीची पाहिजे असल्यास सर्व माहिती मिळेल. .

संस्थेला होणारे फायदे:

  कर्जदाराने दिलेली माहिती खरी आहे का , ते तपासता येईल

  माहिती मिळाल्यानंतर कर्जदाराची कर्ज घेण्याची पात्रता किती आहे हे लगेच कळेल

  या माहितीमुळे सभासदाचा कर्ज द्यायचे कि नाही याचा निर्णय लगेच सदरील संस्थेला घेता येईल

  एन .पी .ए . खात्यावर अंकुश ठेवता येईल

  कर्जदाराला कर्ज फेडण्याचे महत्व समजेल

  त्यामुळे तो डिफॉल्टर होणार नाही

  कर्जदार, सहकर्जदार व जमीनदार यांना स्वतःचे महत्व कळेल

  कंपनी बरोबरच्या व्यवहाराचा खाते उतारा मिळेल

  तारण म्हणून चेक घेण्याची आवश्यकता नाही

  त्वरित कर्जदार , सहकर्जदार व जमीनदारांचा शोध घेता येईल

  कर्जदाराला लिंक करण्याचा निर्णय संस्थेकडे राहील

  एखाद्या कर्जदाराबद्दल दुसऱ्या संस्थांना लगेच विचारपूस किंवा पत्रव्यवहार करणे सोपे जाईल

  कोणत्याही प्रकारचे सॉफ्टवेअर घेण्याची आवश्यकता नाही

  संस्थेने लिंक केलेल्या डेटाबेसवर बरेच रिपोर्ट असल्यामुळे कर्जदार बाबत निर्णय घेण्याचा फायदा होईल

  कोणत्याही प्रकारचे सॉफ्टवेअर घेण्याची आवश्यकता नाही

  कर्जदाराला लिंक करण्याचा निर्णय संस्थेकडे राहील

  एखाद्या कर्जदाराबद्दल दुसऱ्या संस्थांना लगेच विचारपूस किंवा पत्रव्यवहार करणे सोपे जाईल

  कोणत्याही प्रकारचे सॉफ्टवेअर घेण्याची आवश्यकता नाही

  संस्थेने लिंक केलेल्या डेटाबेसवर बरेच रिपोर्ट असल्यामुळे कर्जदार बाबत निर्णय घेण्याचा फायदा होईल .

logo

एनड्यूजशी कसे संलग्न व्हाल ?

आपणास या प्रणालीशी संलग्न होण्यासाठी कंपनीच्या प्रतिनिधीकडे किंवा सर्व्हिस सेंटरकडे रुपये ५०० व जीएसटी भरून सभासद होता येईल .

एकदा सभासद झाल्यानंतर पुन्हा आपणास सोधशूल्क ( Searching charges )आकारले जाणार नाही .

सभासद झाल्यानंतर यूजरला त्याचा आयडी ( नोंदणी क्रमांक ), पासवर्ड मिळेल .

पासवर्ड बदलण्याचा अधिकार संस्थेला (वापरकर्त्याला) असेल .

जर कर्जदाराची माहिती संस्थेला प्रणालीमध्ये लिंक करायची असेल तर त्याचे त्याचे प्रति व्यक्ती रु . १५ शुल्क व कर आकाराला जाईल .

संस्था नोंदविण्याची कागदपत्रे:

१) संस्था नोंदणी प्रमाणपत्र .-

२) आस्थापना नोंदणीपत्र (शॉप ऍक्ट)

३) संस्थेच्या लेटर हेडवर एनड्यूज प्रा.ली.च्या नावाने ठराव व संमती पत्र

४) कराराबाबतीची कागेदपत्रे, सही-शिक्यांनिशी.

५) संस्थेचे संपर्क क्रेमांक, ई-मेल आयडी व अधिकाऱ्याची नावे .

logo
logo

प्रतिनिधी होण्यासाठीची कागदपत्रे :

१) प्रतिनिधी होणाऱ्या व्यक्तीचा बायोडेटा.

२)आधारकार्ड, पॅनकार्ड, लाईटबिल, ड्रायव्हिंग लायसन्स .

३) सध्याचा कायमचा व ऑफिसचा पत्ता असलेले कागदपत्रे .

४) डिपॉझिट फीस (नॉन रिफंडेबल).

५)तीन फोटो, बँक स्टेटमेंट .

Quote of the day: live life


× Avatar
Remember me
Forgot password?